Balumama Chya Navan Chang Bhala | लग्न होण्यासाठी पंचांची मदत | Episode Update | Colors Marathi

2019-05-15 20

कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाळू आणि सत्यवाचं लग्न व्हावं म्हणून हिरप्पा तो प्रश्न घेऊन पंचांकडे जातो. आणि चावडीवर हा प्रश्न सोडवा अशी मदत मागतो. चावडीवर तरी हा प्रश्न सुटेल का?